बायको: मकरंदला, काय हो लाज नाही वाटत,
स्वत:चं लग्न झालंय तरी मुलींकडे पाहता?
मकरंद अनासपुरे😎: असं कुठं लिहील़य की ऊपवास असताना मेनू कार्ड पाहु नये 😆😆😆😆😆
_______________________
रजनीकांत- मक्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...?
मकरंद अनासपुरे - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार..
आणि ड्रायवर जर झोपला....
तर सर्वांचच तिकीट निघेल...
____________________
एकदा रजनीकांत ज्वालामुखीवर
चहा बनवायला चढला ,
तिथे गेल्यावर तो बेशुद्ध पडला. का ????????
कारण तिथे अगोदरपासुनच मकरंद अनासपुरे पापड
भाजत होता…………
_________________
एकदा मकरंद अनासपुरे कुत्र्याचं शेपूट पाईप मध्ये
घालण्याचा प्रयत्न करत होता.
..
..
रजनीकांत : आय्यो मक्कू... कुत्र्याचं शेपूट कधीच सरळ होत नसतं.
..
..
..
.
मकरंद : गप रे रताळ्या.... मी पाईप
वाकवतोय..
-----------------------------------------------------------------------------------------😛

No comments:
Post a Comment